सन २०१७-१८ नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.
यावर्षी नवीन प्रवेश घेतलेल्या कातकरी मुलांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Share